गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला ? त्यावेळी कोणती पौर्णिमा होती ?
१) गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला ? त्यावेळी कोणती पौर्णिमा होती ?
1) जम्बुद्विपात, चैत्र पौर्णिमा
2) कपिलवस्तू , जेष्ठ पौर्णिमा
3)लुंबिनी, वैशाख पौर्णिमा ✅
4) सारनाथ, श्रावण पौर्णिमा
२) गौतम बुद्धांचा विवाह माता यशोधरेशी वयाच्या कितव्या वर्षी झाला ?
1) १४
2) २०
3) १६ ✅
4) १७
३) सर्व सुखाचा त्याग करून गौतम बुद्ध जेव्हा संन्यासाला निघाले होते तेव्हा कोणत्या राजाच्या सैनिकांनी त्यांना ओळखले होते ?
1) राजा चंद्रगुप्त
2) राजा अशोक
3) राजा हर्षवर्धन
4) राजा बिंबिसार ✅
४) सिद्धार्थ गौतमाने किती वर्षाचे असतांना शाक्य संघात प्रवेश केला ?
1) १८
2) २० ✅
3) १९
4) २२
५) गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव काय होते ?
1) कुणाल
2) रोहित
3) राहुल ✅
4) रोहण
६) शाक्य आणि कोलिय यांच्यात कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला ?
1) रोहिणी ✅
2) गंगा
3) पूर्णा
4) वैतरणा
७) गौतमाने ' गया' येथील नेगरी ऋषीकडून कोणते ज्ञान घेतले ?
1) तपश्चर्या ✅
2) तत्त्वज्ञान
3) शारीरिक कष्ट
4) स्वर्गप्राप्ती
८) सतत सहा वर्ष चाललेली खडतर तपश्चर्या गौतमांनी कोणाच्या अन्न सेवनाने सोडली ?
1)आम्रपाली
2) सुजाता ✅
3) वसुंधरा
4) यशोधरा
९) गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती कोणत्या पौर्णिमेला व कोठे झाली ?
1) वैशाख, कुशीनगर
2) आषाढ, सारनाथ
3) वैशाख, बुद्धगया ✅
4) वैशाख, लुम्बिनीवन
१०) गौतम बुद्धांची मातृभाषा कोणती होती ?
1) पाली ✅
2) नेपाळी
3) संस्कृत
4) अर्धमागधी
११) वयाच्या कितव्या वर्षी बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली ?
1) एकोणतिसाव्या
2) पस्तीसाव्या ✅
3) चाळीसाव्या
4) एकोणचाळीसाव्या
१२) सारनाथ येथे गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली ?
1) ५ ✅
2) ७
3) ९
4) ३
१३) सुजाताने गौतम बुद्धांना जी खीर दिली, ती बुद्धांनी किती ग्रासात ग्रहण केली ?
1) ४९ ✅
2) ४८
3) ३९
4) ५९
१४) तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
1) कुशीनगर
2) सारनाथ ✅
3) बुद्धगया
4) लुम्बिनी
१५) तथागत भगवान बुद्धांनी बौद्ध भिक्खू आणि भिक्खूणी करीता किती नियम सांगितले आहेत ?
1) २२७, ३३१ ✅
2) ३३३, २२१
3) २२०, ३००
4) २२८, ३३३
१६) जगामध्ये सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली ?
1) तथागत गौतम बुद्ध ✅
2) वर्धमान महावीर
3) प्रियदर्शी सम्राट अशोक
4) डॉ . बाबासाहेब आंबेडकर
१७) गौतम बुद्धांनी दु:ख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला, त्याला काय म्हणतात ?
1) आर्यसत्य
2) पंचशील
3) अष्टांग मार्ग ✅
4) पंच महाव्रते
१८) तथागत भगवान गौतम बुद्धांनी महापरीनिर्वाणापूर्वी तथागतांचा अंतिम शिष्य म्हणून कोणाला प्रव्रज्जा दिली ?
1) अश्वजीत
2) कश्यप
3) महेंद्र
4) सुभद्र ✅
१९) वयाच्या ८० व्या वर्षी गौतम बुद्धांचे महापरीनिर्वाण कधी व कोठे झाले ?
1) इ.स.पू. ४८१, सारनाथ
2) इ.स.पू. ४८८, बुद्धगया
3) इ.स.पू. ४८३, कुशीनगर ✅
4) इ.स.पू. ४८९, वैशाली
२०) 'मरण हा सृष्टीचा नियम आहे.', हे बुद्धांनी मोहरीच्या उदाहरणाने कोणाला पटवून दिले ?
1) यशोधरा
2) आम्रपाली
3) किसा गौतमी ✅
4) पार्वती
Comments
Post a Comment