काळाराम मंदिर सत्याग्रह आणि बाबासाहेबांचे नाशिक सोबतचे नाते
काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. हि एक मानव मुक्तीची लढाई होती. हि लढाई होती अस्मितेची हि लढाई होती. स्वाभिमानाची मानची हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य समाज 2 मार्च 1930 रेाजी स्वाभिमानाने ताठ मानेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दंड थोपटुन धर्मसंकटात उभा राहिला.
नाशिकच्या या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्राहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड , रावबा ठेगे, अमृतरावजी रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराम पाला मारु, र्पांडुरंग जीबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम बापुजी दाणी, संभाजी रेाकडे, भवानराव उमाजी बागुल, रंगनाथ शकर भालेराव, लिंबाजी भिवाजी भालेराव , नाना रावबा चंद्रमोरे, महन्त ठाकुरदास बर्वे इत्यादी कार्यकर्त्याशी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव देवलाली येथे प्रथम 29 -12-1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली.
न्यायालयीन कामानिमित्त डॉ. आंबेडकर 1926 मध्ये नाशिकला आले होते. मुक्कामासाठी ते शाहु बोर्डिगवर गेले तेथे कर्मविर दादासाहेब गायकवाड अधीक्षक म्हणुन काम पाहात होते. तेथेच बाबासाहेब व दादासाहेब यांची गाठभेट झाली होती हि गुरुं – शिष्याची पहिली भेट असल्याचे सांगितले जाते नाशिक मधील विहितगाव देवळाली हे गाव आमच्या समाजाचे पूर्वापार न्यायनिवाडा करणा-या मेहत-याचे न्याय प्रतिष्ठा सांभाळणारे गाव आहे. या गावच्या चावडीतील कोनाडयात समोर एक तक्या असायला व त्यासमोर पाच दगडाचे गोटे असायचे हिनयान बौध्द पध्दतीमध्ये बुध्दाच्या परिनिर्वाणनंतर अशाच प्रकारे बुध्दांच्या गादिसमोर सर्व चावडयांमध्ये बसुन वंदना म्हणत असत. त्याला धूनीसंघ म्हणत असे.
कर्मविर दादासाहेब गायकवाडांचे सत्याग्रहीचे कार्यालय गणेश गल्लीतील आर्य समाज मंदिरात रात्रदिवस बसुन त्याकाळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करीत आणि सत्याग्रहापुर्वी गावोगावी दोरे आखीत असत. दोन मार्च सत्याग्रहाचा पहिला दिवस होता आणि त्याच काळात सिंहस्थ मेळाही होता.
सत्याग्रह कमिटीचे दादासाहेब गायकवाड हे सेक्रेटरी होते. जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम या मंदिर प्रवेशाने केले काळाराम मंदिर सत्याग्रह निमित दादासाहेब गायकवाड यांचा बाबासाहेबांशी खुप जवळुन संबंध आला. या सत्याग्रहामुळे पुजार्याचे भटा – भिक्षुकांचे खुप मोठे नुकसान होऊ लागले होते. हमम त्यांनी सत्याग्रह कमिटी सोबत एक तडजोड खोदौन आणली हि तडजोड म्हणजे एक डाव होता. रथाची मिरवणूक अरुंद जागेत येताच अस्पृश्यांच्य पुढार्यावर म्हणजे बाबासाहेबांवर हल्ला करायचा आणि त्याला या जगातुन नाहीसा करायचा दादासाहेबांना या कटाची अगोदर पासुन कल्पना होती. म्हणुन त्यांनी बाबासाहेबांना मिरवणुकी बरोबर न येण्याचे विनंती केली.
बाबासाहेब म्हणाले, “ मी सुभेदाराचा मुलगा आहे स्वताच जीव वाचविण्याकरिता या सत्याग्रहाच्या रणागणातुन पळुन जाऊन माझे चरित्र कलंकित करेल काय ? ते शक्य नाही. तुम्हा सत्याग्रहीपेक्षा माझा जीव अधिक मोलाचा नाही. तुमचे जे होईल ते माझे होईल येणा-या संकटाला न घाबरता तोड घायला तयार राहा, आणि आपण कोण आहेात याची चुणुक स्पृश्यांना कळू या मंदिरासमोरच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले. कार्यकर्त्यानी बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्र धरले होते. सभोवती सत्याग्रहीनी कोट करुन उभे होते. तरी बाबाना दगडाचा मार बसलाच त्यावेळी झालेल्या दगडफेकीत पायाला दगड लागुन बाबासाहेब रक्तबंबाळ झाले होतेा. तर कित्येक बाबासाहेबांचे अनुयायीनी आपले रक्त सांडले होते बाबांनी प्रथम सत्याग्रहीना दवाखान्यात नेवुन औषधोपचार केले आणि नंतर स्वत : वर केले.
नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह नंतर बाबासाहेबांना नाशिकच्या अनुयायांन बदल इतकी आपुलकी निर्माण झाली होती की त्यानी एकदा त्याचे सहकारी भाऊराव गायकवाडांना म्हणाले हि माझ्या मुलाला म्हणजे यंशवंतला नाशिकचीच मुलगी बघा मी नाशिक सोबत नातं जोडु इच्छितो इतका प्रेम बाबासाहेबांना नाशिक बदल होत त्याच पवित्र भुमी जागेवर हा सत्याग्रह झाला व तेथेच किर्तीमान शिलालेखाची प्राणप्रतिष्ठा केली आहे म्हणुन हा सुप्रसिध्द शिलालेख आमच्या शौर्यशाली इतिहायाचे मानकरी आहेत. नाशिकच्या सहजीवनाचा खरा अर्थ या पवित्र क्षेत्री पुन्हा उजागार झाला. तो किर्तीमान शिलालेखामुळे किर्तिमान शिलालेख एक हिदु मंदिरावर लावताना म्हणजे श्री क्षेत्र काळाराम मंदिराच्या भीतीवर लावणे हेच मूळ क्रांतिकारी पाऊल आहे. नाशिक म्हणजे सनातन्यांचे अत्यंत महत्वाचे तिर्थस्थान इथले सनातनी पराकोटीचे जातियवादी या लोकाच्याच छालाडावर बसुन बुक्या मारण्याचा निर्धार बाबासाहेबांनी केला होता.
महाराष्ट्र शासनाने कर्मविर दादासाहेब गायकवाड जन्मशताब्दी वर्षानिमिताने एक समिती स्थापन केली आहे. काळाराम मंदिराच्या प्रवेशव्दाराजवळ या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करुन देणारा किर्तीमान शिलालेख उभारण्याचे काम याच समितीने केले आहे आज 2 मार्च रोजी या निमित्तान लोखो भीमअनुयायी नाशिकात हजेरी लावत आहे धर्माचा श्वासच कोडवुन सोडायला एकदरीत आराखडा रचुन काळाराम मंदिरात प्रवेश करणा-या महामानव बाबासाहेबांना व त्यांच्या सहका-यांना
🙏 🙏 विनम्र अभिवादन. 🙏 🙏

Comments
Post a Comment