३८८ वी जयंती सस्नेह निमंत्रण - राजे छत्रपती शिवाजी सार्वजनिक जयंती उत्सव समिती- 2018, मनमाड

सस्नेह निमंत्रण

दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी बहुजनांचे राजे कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त चित्ररथाचे मिरवणूक आयोजन.

चित्ररथाची सुरुवात 
सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी बुद्ध विहार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वेळ सकाळी ११:०० वाजता, मनमाड

कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बहुजनांच्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचे अयोजिले आहे. त्यानिमिताने शहरात चित्ररथ मिरवणुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने शहरातील सर्वच स्तरातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम जयंती महात्मा जोतिबा फुले व सारे बहुजन मिळून पुण्यात प्रथम साजरी केली होती. त्याचप्रमाणे मनमाड शहरामध्ये प्रथमच बहुजनांच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. म्हणून आपल्याला राजाला मानवंदना देण्यासाठी मोठया संख्येने सहभागी होऊन जयंतीची व मिरवणुकीची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

-प्रमुख पाहुणे-


फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंच, प्रहार अपंग संघटना, भारत मुक्ती मोर्चा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय(ए), मनसे, स्वारीप, लोकजनशक्ती पार्टी, पीआरपी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, भीमशक्ती सामाजिक संघटना, भारिप बहुजन महासंघ, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, एकलव्य संघटना, वाल्मिकी नवयुवक संघ, मातंग समाज संघटना, चर्मकार संघटना, के. जी.एन. ग्रुप, तालुका शहर सर्व पदाधिकारी.

-प्रमुख पाहुणे-

सौ. पद्मावतीताई धात्रक (नगराध्यक्षा,मनमाड) यांचे हस्ते श्रींच्या चित्ररथाचे पूजन करून मिरवणुकीस सुरवात होईल. श्रीहरी बहिरट (पोलिस निरीक्षक), श्री पांढरे साहेब (ए. पी.आय), मा. सोनवणे साहेब (ए पीआय), मा. डॉ. मेनकर साहेब (मुख्याधिकारी. न. पा), श्री. बनसोडे साहेब (पी.एस. आय), श्री. शेख साहेब (पी.एस. आय)

-प्रमुख पाहुणे-

मा. राजाभाऊ पगारे, मा. राजाभाऊ आहिरे, मा. संतोष बळीद, मा. दिलीपदादा पाटील, मा. बळवंत आव्हाड, मा. गणेश धात्रक, मा. प्रमोद पाचोरकर, मा. रविंद्र घोडेस्वार, मा. दिलीपभाऊ नरवडे, मा. सुनिल पाटील, मा. सुनिल हंडगे, मा. पिंटू नाईक, मा. सादिक तांबोळी, मा. रफीक शेख, मा. बब्बू कुरेशी, मा. बबलू पाटील, मा. छोटुभाऊ पाटील, मा. डॉ. संजय सांगळे, मा. एस. एम. भाले, मा. पंकज खताळ, मा. नारायण पवार, मा. नितीन पांडे, मा. राजाभाऊ पवार, मा. नितीन जाधव, मा. संजयभाऊ कटारे, मा. स्वातीताई मगर, मा. बागुलताई, मा. बाळासाहेब आव्हाड, मा. संजयभाऊ निकम, मा. संतोषभाऊ आहिरे, मा. प्रकाश बोधक, मा. राजाभाऊ आहेर, मा. आप्पा आंधळे, मा. मुरली ससाणे, मा. सिद्धार्थ संसारे, मा. सतिष केदारे, मा. अंबादास निकम, मा. रमेश केदारे, मा. फकिरचंद शिवदे, मा. राजाभाऊ गायकवाड, मा. विनय गरुड, मा. मा. बाळासाहेब जगताप, मा. विजय पगारे, मा. कमलाकर पगारे, मा. शिवाजी गायकवाड, मा. काळू माळी, मा. नाना रसाळ, मा. गंगाभाऊ त्रिभुवन, मा. रतन सोनवणे, मा. मायकेल फर्नांडिस, मा. सुरेश बोरसे मा. कृष्णा पगारे, मा गणेश पगारे, मा. रामदास पगारे, मा. गालीब शेख, मा. माणिक सगळे, मा. कैलास गवळी, मा. पुष्पाताई मोरे, मा. सचिन दराडे, मा. सागरनाथ बाबा,  प्रा डॉ इंगळे, मा. भागवत गांगुर्डे, मा. केंब्रिज पगारे, मा. केशव पाटीले, मा. बबन भाऊ वाघे, मा. महेंद्र गरुड, मा. विलास शिंदेे, मा. अर्जुन साळवे, मा. मनोज गायकवाडे, मा. सुरेश शेळके, मा. मिलिंद बाबा भडांगे, मा. वैशालीताई पगारे, मा. बबन बाई वाघ, मा. तायडे ताई, मा. काशाबाई जाधव, मा. शांताबाई साळवे, मा. शैलाबाई गरड, मा. ताराचंद सोळशे, मा. नाना घोडके, मा. राजेंद्र एच पगारे, मा. दयानंद पंडित खरे, मा. सुनील खरे गायक, मा. नितीन शिरुड, मा. सलमानभाई सोनावला, मा. संतोष गायकवाड, मा. राहुल भाटे, नाना गाढे.

सर्व विद्यमान नगरसेवक नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ते व सर्व बौद्धाचार्य मनमाड.

निमंत्रक 
-सार्वजनिक जयंती उत्सव समिती-
संदीप पांडव (अध्यक्ष), रविभाऊ निकम (उपाध्यक्ष), तौसिफ पठाण ( सचिव), राजू शिंदे (सहसचिव), आनंद भाऊ शिनगारे (खजिनदार), आकीब पठान (कार्याध्यक्ष), बापूभाऊ घरटे ( मिरवणूक प्रमुख), हिरामन मनोहर (पेंटर) (सजावट प्रमुख)

लोकायत ज्येष्ठ नागरिक संस्था व मनमाड शहरातील सर्व शिवप्रेमी तसेच भीमसैनिक आणि मनमाड शहरातील इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट मिडियातील सर्व पत्रकार बंधू.

 सामील व्हा..! सामील व्हा..!

टीप: वरील लिखाणात काही चुकभुल असल्‍यास क्षमस्व व खाली कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून वरील शेअर ऑपशन वापरून जास्तीस जास्त लोकांपर्यंत पोहचवावी, ही विनंती. धन्यवाद..!

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्थात विद्यार्थी दिनाची कर्मकहाणी

समाज प्रबोधनाचे चालते बोलते विदयापिठसमाज सुधारक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच गाडगे बाबा..

काळाराम मंदिर सत्याग्रह आणि बाबासाहेबांचे नाशिक सोबतचे नाते