डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २४ वा नामविस्तार दिनानिमित्त शहिदांना अभिवादन महारँली मनमाड...
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त या लड्यासाठी ज्यानी आत्मदहण केले,तसेच ईतर भिम अनुयायांना लडाईत शहिद झालेल्यांना मनमाड येथे अभिवादना साठी भव्य रँलीचे आयोजण करण्यात आले.
त्या सर्व भागातील भिम अनुयायी तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाची सुरवात सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी बुध्द विहार येथुण त्रिशरण पंचशिल ग्रहण करुण करण्यात आली. रँली मध्ये अग्रस्थाणी धम्मगुरु भंतेजी, नंतर महिला व लहाण मुले, नंतर पुरुष वर्ग अशी मांडणी करण्यात आली.
रँली सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी पासुण पाकीजा काँर्णर , गांधी चौक, शिवाजी चौक, महात्मा फुलै चौक, गायकवाड चौक, रेल्वे स्टेशन, बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्ग ऐकतमता चौकात अभिवादण करुण तसेच पंचशिल ग्रहण करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Kindly share it and add your valuable comment below comment box
Thanks,
Statue of Equality
Collection of Bhimrao Ramji Ambedkar (14 April 1891 – 6 December 1956).












Grand salutes
ReplyDeleteThanks for comments, kindly share with many people
Delete